ठाणे : धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्याच्या नशिबी अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाई आहे. यामुळं महिलांना पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरपर्यंत डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागते. पाणीटंचाई भासू लागलेल्या शहापूर तालुक्यातील टंचाईच्या प्रत्यक्ष निवारणाकरता मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कृती आराखड्याला मंजूरी दिली असून, १२ कोटी ६६ लाख ६० हजार रुपये निधीच्या खर्चाची तरतूद टंचाईग्रस्त गाव-पाड्यांसाठी करण्यात आली आहे.
स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - ५ ते १० किमी अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर.
वैतरणा नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे झाला असून शहापूर तालुक्यात वाहते व नवघर येथे अरबी समुद्रास मिळते. भारंगी नदीचा उगम माहुली पर्वतावर असून पुढे ती भातसा नदीस मिळते. नद्यांची उपलब्धता आणि पर्जन्यमान यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी ब्रिटीशकाळात धरणे बांधण्याची कल्पना पुढे आली. आणि स्वातंत्रपूर्व काळात प्रथम तानसा आणि वैतरणा (मोडकसागर ) हि धरणे बांधण्यात आली. तर भातसा धारण १९६५ मध्ये बांधण्यात आले. तानसा, वैतरणा, भातसा हि मोठी धरणे तर जांभे, मुसई, डोळखांब, आदिवली, वेहळोली व खराडे, हे लघुपाटबंधारे प्रकल्प शहापूरमध्ये आहेत. याशिवाय जपानच्या मदतीने उभा असलेला चोंढे जलविद्युतप्रकल्प तालुक्यातील डोळखांब येथे आहे.
तेथे वाल्मिकी ऋषीची समाधी आहे. या तालुक्यात तानसा, भातसा, वैतरणा ही जलाशये असून संपूर्ण मुंबईला या जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. डोंगराळ दऱ्याखोऱ्यांचा तालुका असल्याने येथिल लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती व मोलमजुरी करणे आहे. बहुसंख्य लोक ठाकुर, कातकरी व कुणबी समाजाचे आहेत.
पंचायत समितीमार्फत कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, समाज कल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध योजना राबविण्यात येतात.
गाव-पाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी आर्थिक तरतूद : जानेवारी ते मार्चपर्यंत २५ गावं आणि ९१ पाड्यांकरता टँकर आणि बैलगाडीनं पाणीपुरवठा करण्यासाठी ९० लाख रुपये, तर एप्रिल ते जून अखेर पर्यंत टँकर आणि बैलगाडीनं पाणीपुरवठा करण्यासाठी ५७ गावे आणि १७१ पाड्यांसाठी ३ लाख ६० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच नळपाणी पुरवठा योजना १७ गावंसह पाड्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटी ८५ लाख रुपये आणि पूरक नळपाणी योजना १५ गावे आणि पाड्यांमध्ये राबवण्यासाठी २ कोटी ३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
विषयतज्ज्ञ शिवाजी तारमळे व मधुकर विशे यांनी या प्रशिक्षणाचे उत्तम नियोजन केले. या केंद्रावर सुमारे १४२ शिक्षकांनी यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केले. सोमवारी (ता. १७) शहापूर, धसई, कसारा, शेणवे, किन्हवली अशा केंद्रांवर प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. १ मार्चपर्यंत तालुक्यातील जिल्हा परिषद, खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांतील सुमारे १,८२४ शिक्षकांना नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होण्यापूर्वी प्रशिक्षित केले जाणार आहे.
ठाणे : धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्याच्या नशिबी अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाई आहे. यामुळं महिलांना पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरपर्यंत डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागते. पाणीटंचाई भासू लागलेल्या शहापूर तालुक्यातील टंचाईच्या प्रत्यक्ष निवारणाकरता मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कृती आराखड्याला मंजूरी दिली असून, १२ कोटी ६६ लाख ६० हजार रुपये निधीच्या खर्चाची तरतूद टंचाईग्रस्त गाव-पाड्यांसाठी करण्यात आली आहे.
नगरपंचायतीच्या निवडणूकांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांच्या आरक्षणाबाबत.
प्रस्ताव जिल्हा जिल्हा स्तरावर मंजूरीसाठी
राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग ,आयुष अभियान अंतर्गत अर्ज केलेल्या पदांची तात्पुरती पात्र व अपात्र यादी
विकी कौशलसंजय राऊतछत्रपती शिवाजी महाराजvicky kaushal
सह्याद्रीने वेढलेल्या शहापूर गावालगत किल्ले माहुली व आजोबा डॊंगर ही गिर्यारोहणाची ठिकाणे आहेत.
संकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे